Appa Anni Bappa

Appa Anni Bappa Star Cast

Cast & Crew: Subodh Bhave, Bharat Jadhav, Dilip Prabhavalkar & Sampada Kulkarni
Director: Arvind Jagtap & Ashwni Dhir
Story :Arvind Jagtap & Ashwni Dhir
Producer:Garima Dhir & Jalaj Dhir
Music: Sarang Kulkarni, Cyli Khare, Abhang Repost
Length: 
Language: Marathi
Release Date: 11th October 2019

SYNOPSIS

खूप वेळानंतर भरत जाधव आणि सुभोध भावे “अप्पा आणि बाप्पा” च्या निमित्ताने एकत्र मराठी प्रेक्षकांना भेटायला येत आहेत . अप्पा आणि बाप्पा चित्रपट ११ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये भरत भारत जाधव हा एक सामान्य माणसाची भूमिका करत आहे तर सुभोध भावे मॉडर्न गणपती ची भूमिका साकारत आहे. चित्रपटामध्ये सामान्य माणसानी स्वतःच्या पैशासाठी केलेली वणवण आणि शेवटी झालेला उद्रेक हा चित्रपटाचा मुख्य भाग म्हणून लोकांसमोर मांडला आहे.

आपल्याला या चित्रपटाविषयी काय वाटते, Comment करून आपले मत नोंदवा


Give rating your favorite Move, Serial, Celebrity

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:


Tags- Appa Anni Bappa movie story, Appa Anni Bappa Full Cast & Crew

Reference-

One thought on “Appa Anni Bappa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *