Bhikari

Bhikari Marathi Star Cast

Cast & Crew: Swwapnil Joshi, Kirti Adarkar, Rucha Inamdar, Sayaji Shinde
Director: Ganesh Acharya
Produce by:Ganesh Acharya, Ashwani Chopra, Sharad Devram, Ravi Singh
Length:  2h 10min
Language: Marathi
Release Date: 7th August 2019

SYNOPSIS

मुलगा आणि आई यांच्यातील अतूट प्रेमावर आधारित भिकारी चित्रपट ७ ऑगस्ट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. स्वप्निल जोशी व्यक्तिरेखा असलेला सम्राट हा एक गर्भ श्रीमंत असतो. स्वप्निला साजेशी अशी सम्राट ची व्यक्तिरेखा चित्रपटात दाखवली आहे. तर पुढे चित्रपटात सम्राट ची आई खूप आजारी पडते आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आईची तब्येत अत्यंत नाजूक आहे. सम्राट आईची प्रकृती बरी व्हावी यासाठी मंदिरात जातो तेथे त्याला मंदिराचे पुजारी भेटतात आणि आई बरी होण्यासाठी उपाय सांगतात. तर पुजारांच्या म्हणण्यानुसार सम्राट ला आपली संपत्ती आणि बंगला सोडून महिनाभर भिकारी म्हणून जगावे लागेल आणि त्याचे हे रहस्य दुसऱ्या कोणालाही सांगू शकत नाही. तर सम्राट पुजाऱ्याच्या उपायाप्रमाणे बाकीचे दिवस भिकारी म्हणून काढतो. तर उर्वरित चित्रपटात स्वप्निलचा श्रीमंत ते भिकारी होण्याचा संघर्ष दाखवला आहे

भिकारी चित्रपट तामिळ भाषेतील पिचईक्करं ( Pichaikkaran ) २०१६ चा रीमेक आहे.

जर तुम्हाला भिकारी बघायचा असेल किंवा डाउनलोड करायचा असेल तर Youtube ची लिंक खाली देत आहे.

Bhikari Watch Online on Youtube

जर तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर जरूर Comment करा


Give rating your favorite Move, Serial, Celebrity

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:


भिकारी चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई किती ?

भिकारी चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई १.४८ करोड होती.

भिकारी चित्रपटातील लोकप्रिय गाणी कोणती ?

भिकारी चित्रपटातील लोकप्रिय संगीत व गाणी- देवा हो देवा, मागु कासा मी, ये अता, आई

Tags-Bhikari movie story, Bhikari Full Cast & Crew, Bhikari Songs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *