Triple Seat

Triple Seat Star Cast

Cast & Crew: Shivani Surve, Ankush Choudhary, Pallavi Patil
Director: Sanket Pavse
Story : Abhijit Dalvi
Produce by: Narendra Firodiya
Length:  2h 10min
Language: Marathi
Release Date: 24th October 2019

SYNOPSIS

मराठी मध्ये रोमॅंटिक, लव्ह स्टोरी म्हंटले कि डोळ्यसमोर तीनच चेहरे येतात स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि दगडू. अशीच रोमॅंटिक, लव्ह स्टोरी असलेला ट्रिपल सीट चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपटात लव्ह ट्रँगल असून अंकुश चे रोमॅंटिक कथानक आहे आणि जोडीला शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील स्क्रीन शेअर करत आहेत. मराठी बॉस सीझन २ मुळे घराघरात पोहचलेले शिवानी सुर्वे आता नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आपल्याला या चित्रपटाविषयी काय वाटते, Comment करून आपले मत नोंदवा


Give rating your favorite Move, Serial, Celebrity

Click on a star to rate it!

Average rating / 5. Vote count:


Tags- Triple Seat movie story, Triple Seat Full Cast & Crew

One thought on “Triple Seat

  • September 23, 2019 at 1:19 pm
    Permalink

    शिवानीमुळे अंकुशच्या सिनेमाच …

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *