(Airtel) एयरटेल सिमचा PUK कोड ऑनलाइन कसा काढावा ?
Airtel सिम PUK कोड हा आपण ऑनलाईन, कस्टमर केअर ला कॉल करून सुद्धा काढू शकतो, पण आज आपण तो मेसेज द्वारे कसा काढायचा ते बघूया. Airtel सिम चा PUK कोड साठी तुम्हाला Airtel सिम कार्ड असलेला मोबाईल लागेल पुढील प्रमाणे तूम्ही PUK कोड हा मेसेज द्वारे काढू शकता.
How To Unlock Airtel SIM PUK Code information in Marathi
स्टेप 1: सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनच्या कीपॅड वर *121*51# असे टाकायचे आहे आणि तो नंबर डायल करायचा आहे.
स्टेप 2: नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला 1ते0 असे अंक दिले जातील. त्यामध्ये 3 नंबर हा आपल्याला PUK कोड साठी एंटर करून सेंड या ऑप्शन वर क्लिक करायच आहे.
स्टेप 3: तुम्हाला आता पुन्हा ऑप्शन दिले जातील त्यामध्ये तुम्हाला PUK for other या ऑप्शन साठी 1 दाबायचा आहे.
स्टेप 4: नंतर तुम्हाला ज्या सिमचा PUK कोड पाहिजे आहे तो नंबर एंटर करून सेंड ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 5: आता तुम्हाला तुमची जन्मतारीख मागितली जाईल ती जन्मतारीख तुम्हाला तेथे एंटर करायची आहे. आणि सेंड या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
उदा. 08031998 (DDMMYYYY) अश्या प्रकारे जन्मतारीख टाकायची आहे.
स्टेप 6: तूम्ही तुमची जन्मतारीख एंटर केल्यानंतर लगेच तुम्हाला PUK कोड हा देण्यात येईल. PUK कोड एंटर केल्यानंतर तुम्हाला सिम पिन विचारला जाईल तुम्ही 1234 असा किंवा तुमच्या मनाने कोणताही नवीन सिम पिन टाकू शकता.
अश्या प्रकारे तुम्ही Airtel सिम PUK कोड काढू शकता.