About Us

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

emarathi.in वेबसाइट वर आपले स्वागत आहे. emarathi वेबसाइट तयार करण्याचा उद्देश म्हणजे, मराठी माणसाला मराठी मध्ये नवनवीन माहिती देणे हा आहे. यामध्ये नवीन टेकनॉलॉजी, ऑनलाईन शॉपिंग मध्ये मदत, बँक (क्रेडिट/डेबिट कार्ड) संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे, मोबाइल (सिम कार्ड, अँप), तसेच बाजारात असलेले सर्व UPI अँप (Gpay, PhonePe, BHIM, Amazon Pay आणि Paytm) यांची माहिती, या सर्व संदर्भात माहिती आणि मदत यांचा समावेश आहे.

तरी तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला या ई-मेल [email protected] वर मेल करा.

धन्यवाद