Axis पर्सनल लोन माहिती – व्याज दर, कागदपत्रे, पात्रता, चार्जेस, लोनचे प्रकार | Axis Personal Loan

Axis बँक अगदी 50,000 हजार पासून ते 40 लाखापर्यंत पर्सनल लोन देते. याच पर्सनल लोनसाठी Axis बँक किती व्याज दर (Interest Rate) आकारते आणि या लोनसाठी कोणती कागदपत्रे (Documents) लागतात, त्याच बरोबर लोनसाठी पात्रता निकष (Eligibility Criteria) काय असतात हे अशा सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये पाहुयात.

Axis BANK Personal Loan

सर्वात आधी आपण माहिती करून घेऊ कि, एक्सिस (Axis) बँक पर्सनल लोनच्या ठळक बाबी काय आहेत.Axis बँक पर्सनल लोनच्या ठळक बाबी

Axis Bank Personal Loan Highlights

व्याज दर (Interest Rate)10.25% – 21% दरसाल
लोन रक्कम मर्यादा50,000/- ते  40 लाख
लोनचा कालावधी (Tenure)12 महिने ते 5 वर्षांपर्यंत
लोनचा उद्देश/कारणप्रवास, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवास यासह सर्व वैयक्तिक खर्च
क्रेडिट स्कोअर700 पेक्षा जास्त

Axis बँक पर्सनल लोन फायदे आणि वैशिष्ट्ये

  • बैलन्स ट्रान्सफर: तुमचे दुसऱ्या बँकेतील जास्त व्याजदराचे पर्सनल लोन तुम्ही कमी खर्चात Axis बँकेत ट्रान्सफर करू शकता.
  • लोनची रेन्ज: तुम्ही अगदी 50,000 रु. पासून ते 40 लाखांपर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता.
  • लोनचा कार्यकाळ: तुम्ही 12 महिण्यापासून ते 5 वर्षापर्यंत लोनचा कार्यकाळ निवडू शकता.
  • कमी कागदपत्रे: पर्सनल लोन घेताना तुमच्याकडे कमी कागदपत्रांची मागणी केली जाते.
  • तारण: कर्ज घेण्यासाठी कोणत्याही तारणची आवश्यकता नाही.
  • लोन परतफेड वेगवेगळे ऑपशन: तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या लोनचे हप्ते भरू शकता, ऑनलाईन, RTGS, NEFT, आणि ECS

Axis बँक पर्सनल लोन चार्जेस/ शुल्क

Axis Bank Personal Loan Fees & Charges

लोन प्रोसेस चार्जेस
(Loan processing fee)
1.5% ते 2% पर्यंत
थकीत EMI व्याज
(Overdue EMI interest)
2% दरमहा EMI/थकीत मुद्दल (24% दरसाल)
परतफेड सूचना
(Repayment instruction)
339/- रु.
स्वॅप चार्जेस (चेक/इन्स्ट्रुमेंट)
(Swap charges (Cheque/Instrument)
500/- रु. + GST
डुप्लिकेट स्टेटमेंट चार्जेस250/- रु. + GST
फोरक्लोजर/पार्ट पेमेंट चार्जेस
(Foreclosure/Part payment Charges)
लोनच्या थकबाकीवर फोरक्लोजर/पार्ट पेमेंट चार्जेस
5% – 0 ते 12 महिन्यांसाठी
4% – 13 ते 24 महिन्यांसाठी
3% – 25 ते 36 महिन्यांसाठी
2% – 36 महिन्यांपेक्षा जास्त

Axis बँक पर्सनल लोन पात्रता निकष

Eligibility Criteria for Axis Bank Personal loan  • तुम्ही एखाद्या खाजगी, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत किंवा राज्य, केंद्र किंवा स्थानिक सरकारी संस्थेत नोकरीला असले पाहिजे.
  • तुमचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. वय 60 वर्षे पेक्षा जास्त असू नये.
  • तुमचे दरमहा उत्पन्न कमीत कमी 15,000/- रु असले पाहिजे.

Axis पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

Documents Required for Axis Personal Loan

ओळखीचा पुरावा:आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स
रहिवासी (Address) पुरावा:आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र
उत्पन्नाचा पुरावा:नवीनतम 2 महिन्यांची सॅलरी स्लिप
पगार क्रेडिट दर्शविणारे नवीनतम 2 महिन्यांचे बँक स्टेटमेंट 
एक वर्षाचा रोजगार पुरावा (सॅलरी स्लिपमध्ये DOJ चा उल्लेख असल्यास आणि 1 वर्षापेक्षा जास्त काळ काम केल्यास आवश्यक नाही)
इतर कागदपत्रेअर्जदारांच्या नवीनतम पासपोर्ट फोटो आणि रीतसर स्वाक्षरी केलेला अर्ज
सर्व कागदपत्रांवर कर्जदारांचे स्व-प्रमाणीकरण (Self-attestation)

FAQ

मला करीत कमी आणि जास्तीत जास्त किती पर्सनल लोन मिळू शकते?

कमीत कमी 50,000 आणि जास्तीत जास्त 40 लाखांपर्यंत Axis बँकेत पर्सनल लोन मिळू शकते.

Axis बँकेच्या पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी मला फी भरावी लागेल का?

होय, प्रत्येक पर्सनल लोन अर्जासाठी बँक प्रोसेस चार्जेस आकारतात. अॅक्सिस बँकेच्या पर्सनल लोनचा लाभ घेण्यासाठी प्रोसेस चार्जेस हे लोनच्या रकमेच्या 1.5% ते 2% आणि GST असू शकते.

पर्सनल लोनसाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसात लोन अकाउंट मध्ये जमा होते ?

ऍक्सिस बँकत लोनसाठी अर्ज केल्यानंतर पुढच्या 4 कामकाज दिवसांत आपला निर्णय कळवेल, आणि पूर्ण अर्ज आणि कागदपत्रे बरोबर असतील तर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात.

पूर्व-मंजूर (pre-approved) पर्सनल लोन मिळविण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

Axis बँक पर्सनल लोन अर्जदारांचा: आधीच्या लोनचा परतफेड रेकॉर्डचा इतिहास तपासून आणि बँक अकाउंटच्या स्टेटमेंटचचा अभ्यास करून, पूर्व-मंजूर (pre-approved) ऑफर देते.

संदर्भ – axisbank.com

Tags: Axis personal loan marathi, Axis personal loan in marathi, Axis personal loan mahiti, Axis personal loan info in marathi, Axis personal loan information in marathi, Axis पर्सनल लोन, Axis पर्सनल लोन व्याज दर, Axis पर्सनल लोन पात्रता, Axis पर्सनल लोन चार्जेस, Axis personal loan eligibility in marathi, Axis personal loan fee, Axis personal loan charges, Axis personal loan details in marathi, Axis personal loan document marathi