PhonePe Unable to Proceed प्रॉब्लेम कसा सोडवा १ मिनिटात

जर तुम्ही फोन पे वापरत असाल आणि तुम्हाला फोन पे वापरतांना अनेबल टू प्रोसेस (Unable to Proceed) असे येत असेल तर, त्यावर काय उपाय करायचा ते बघूया. तुमच्याकडे आयफोन किंवा अँड्रॉइड दोघांपैकी कोणताही फोन असेल तर ते कशा बंद करायचे ते बघूया.

आपण जेव्हां फोन पे एप्लीकेशन चालू करतो तेव्हा Unable to Proceed असं येत असतं आणि आपलं फोन पे च अकाउंट लॉगिन होत नाही. तेव्हा तुम्हाला येथे दोन ऑप्शन दिले जातात. Try Again आणि Contact To Support. पण हे तुम्ही स्वतः देखील लॉगिन करू शकता ते कसे करायचे ते पुढील प्रमाणे:-आयफोन (iPhone)

जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुम्ही ते कशा प्रकारे करायचे ते बघूया:-

स्टेप 1: पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलचा सेटिंग मध्ये जायचं आहे.

स्टेप 2: नंतर तुम्हाला फोन पे ॲप्लिकेशन सेटिंग ओपन करायचं आहे.How to Solve PhonePe Login Problem on iphone in Marathi

स्टेप 3: नंतर तुम्हाला Reset app on next start ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: त्यानंतर Clear temp data on next start या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

हे दोन ऑप्शन ऑन केल्यानंतर तुम्ही तुमच फोन पे एप्लिकेशन चालू करू शकता.

अँड्रॉइड फोन (Android)

जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर ते कशा प्रकारे करायचे ते पुढील प्रमाणे:-

स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जायचं आहे.

स्टेप 2: नंतर तुम्हाला Application Manager या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3: नंतर तुम्हाला Manage Apps या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

स्टेप 4: आता तुम्हाला फोन पे अँप सर्च करायचे आहे.

How to Solve PhonePe Login Problem on Android in Marathi

स्टेप 5: फोन पे एप्लीकेशन आल्यानंतर सर्वात खाली Clear Data या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. आणि नंतर Clear all Data यावर क्लिक करायचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही फोन पे एप्लिकेशन कोणत्याही अडचणी शिवाय लॉगीन करू शकता.

Tags – PhonePe Login Problem Solution in Marathi, PhonePe Unable to Proceed in Marathi, PhonePe Unable to Proceed Solution in Marathi, फोन पे लॉगिन प्रॉब्लेम, फोन पे लॉगिन प्रॉब्लेम मराठी